एकता कपूर आणि आई शोभा कपूरला होणार अटक... वॉरंट जारी

in #mi2 years ago

टेलिव्हिजन ड्रामा आणि एकता कपूर हे गमक सर्वश्रुत आहे.तिचे अनेक शो टीआरपीचे रेकॅार्ड तोडतात. मात्र एक वेबसीरीज करणं तिला महाग पडल्याचं दिसतय.एकता कपूर आणि आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलय. बिहार न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. xxx ही वेबसीरीज बनवणं तिच्या अंगलट आलय.आता बिहारच्या बेगुसरायमध्ये या वेबसीरीज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.या तक्रारीनंतर आता दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.esakal_new__61_.jpg