या’ अभिनेत्रींनी होत्या लग्नाआधीच प्रेग्नंट...

in #mi2 years ago

चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि अभिनेते कोणत्यानं कोणत्या कारणाने र्चेचेत असतात. अशा काही अभिनेत्री ज्यांनी गुपचूप लग्न केल किंवा लगेच बाळाला जन्म दिला . रविवारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिने देखिल लग्नाच्या चार महिन्यांनंतर आई झाल्याची घोषणा केली. नयनताराने विग्नेश शिवनसोबत जून महिन्यात लग्न केले. अवघ्या चार महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. नयनतारा बरोबरच अशा काही अभिनेत्री ज्यांनी लग्नाच्या काही दिवसातच बाळाला जन्म देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.या यादीत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचाही सामावेश आहे. लग्नांच्या दोन महिन्यानंतर त्यांनी लगेचच गुडन्यूज दिली.या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सोशल मीडियावर आलिया लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चांगल्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि ‘बधाई हो’, ‘शुभ मगंल ज्यादा सावधान’ अशा चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री नीना या देखील लग्नाआधीच गरोदर झाल्या होत्या. नीना गुप्ता यांचा विवाह वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या सोबत विवाह केला.मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी सिंगल पालक बनून त्यांची मुलगी मसाबा हिच संगोपण केल. माजी मिस इंडिया युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीही 2011 मध्ये पीटर हागसोबत लग्न झाली. मात्र, लग्न झाल्यानंतर bhushan_esakal___2022_08_14T110552_374.jpg