टाईट ड्रेस अन् हिल..'तू आहेस स्वस्ती किम कर्दाशिअन', नेटकऱ्यांनी केलं उर्फीला ट्रोल

in #mi2 years ago

कोणत्या ना कोणत्या कारणाने उर्फी सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कायम ट्रोल होत असते. अलीकडे एका कार्यक्रमात उर्फी टाईट ड्रेस आणि हाय हिल घालून पोहोचली. तिचा ड्रेस एवढा टाईट होता की तिला साध्या पायऱ्या नीट चढता येत नव्हत्या. पोज देताना कसेबसे सावरत तिने पापराझींपुढे पोज दिली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. यावेळी व्हिडीओखाली कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला सुणावलही.sakshi_text_photo__3_.jpg