किल्ला

in #malegaon2 years ago

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. या दाट लोकवस्तीच्या प्राचीन शहरात गिरणा (गिरीपर्णा) आणि मोसम (मोक्षिणी) नद्यांच्या संगमावर मालेगावचा (माहुलीग्राम) भुईकोट किल्ला आहे. १८ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यात आता शाळा भरते त्यामुळे हा किल्ला आजही बर्‍यापैकी तग धरुन आहे. मालेगाव परिसरात गेल्यास खास वाट वाकडी करुन बघावा असा हा किल्ला आहे.malegaon-fort.jpgmalegaon-fort.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻