अनैतिक संबंधात अडसर, मालेगावात प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा

in #malegaon2 years ago

दीपक सूर्यवंशीचा रोहिणीसोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र बुधा पवार या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या मार्गात रोहिणीचा पती दीपक दोघांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी दीपकचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा निर्धार केलाNashik-Malegaon-Husband-Murder.jpg