बेळगावातील मराठी जनतेला न्याय मिळणार का? आज तब्बल पाच वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

in #malegaon2 years ago

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सीमेवरील बेळगाव, निपाणीसह अनेक भाग हा मराठी भाषिकांचं प्राबल्य असलेला आहे. त्यामुळे हे भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी तेथील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जवळपास पाच वर्षांनंतरbelgaum-border-issue-supreme-court-hearing.jpg