नेरुळ-सीवूडदरम्यान रेल्वे रुळाला तडे! हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

in #malegaon2 years ago

!मुंबई : हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ आणि सीवूडजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने अर्धा तासापासून लोकल नेरुळ स्थानकावर अडकून पडल्या आहेत.