शहरातील टपाल पेट्यांना लागली घरघर; विभागाचे होतेय दुर्लक्ष

in #malegaon2 years ago

जुने नाशिक : टपाल विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात टपाल पेट्या लावण्यात आल्या आहे. त्यातील अनेक टपाल पेट्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होण्यापेक्षा गैरसोय होत आहे