दिल्ली सेवा बिल लोकसभेमध्ये मंजूर; 'इंडिया'आघाडीच्या नेत्यांनी केलं वॉकआऊट

in #maharatlast year

image.png
बहूचर्चित दिल्ली सेवा बिल लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर झालेला आहे. मतदानावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी वॉकआऊट केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला बोलत असतांना आपचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी सत्तापक्षातील खासदारांवर कागद फाडून फेकला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.