राज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये राडा, नेते आले हमरी-तुमरीवर

in #maharashtra2 years ago

राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचं बोललं जात होतं. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती. यानंतर राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मात्र अचानक त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मात्र, ठाकरे यांच्या तब्येत बिघडल्याने सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Raj Thackeray in Pune)दरम्यान, ठाकरेR (1).jpg