MSRTC: महावितरणला फायदाच फायदा, ST मात्र अजूनही तोट्यातच; काय आहे परिस्थिती?

in #maharashtra2 years ago

राज्यातल्या प्रमुख शासकीय आस्थापनांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ९४० कोटी, मुंबई पुणे दृतगती मार्ग मर्यादित संस्थेला २९० कोटी तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २०२०-२१ वर्षांत १४२ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.esakal_new___2022_08_26T105002_701.jpg