100 रिक्त जागा! त्वरित अर्ज करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2022 आहे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
पद संख्या – 100 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – हिंगोली
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया – कागदपत्र पडताळणी
कागदपत्र पडताळणीचा पत्ता – मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली
कागदपत्र पडताळणीची तारीख – 16 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
PDF जाहिरात https://bit.ly/3R1Ji1u
ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/2YyXOI8

images.png

Sort:  

Please like my post follow me sir

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻