एकदा तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आह

in #kbc2 years ago

कौन बनेगा करोडपती १४' सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र पुन्हा एकदा तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. प्रसिद्ध टीव्ही क्विझ शोचे सूत्रसंचालन करणारे अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे मनोरंजनही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बिग बी आणि स्पर्धकांमधील जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अमिताभ अनेकदा स्पर्धकांना असे काही प्रश्न विचारतात, ज्यांची मजेशीर उत्तरे ऐकून सर्वांनाच हसू येते. पण गेल्या एपिसोडमध्ये स्पर्धकानेच असा प्रश्न विचारला होता, ज्याचे उत्तर बिग बी देऊ शकले नाहीतcyxkEVqiiLy5czPNg6acZNpnxe2vmervshWoeq13bC9SyDjye7ZcMDZ4ao5VhVBxt4itZNaR8bgndn35uCzw7WRJLiHi3SPW3drze5gR2C13gjz3TBrDY5ahv5SZGrn32yL.jpeg

Sort:  

Gd work