कुलचा जोडीची बल्ले बल्ले! T20 WC साठी कुलचा जोडीला मिळणार संधी

in #kapil2 years ago

489009-team.jpgमुंबई : ज्या प्रसिद्ध जोडीला खराब फॉर्ममुळे बाहेर बसवलं आज आयपीएलमध्ये त्याच जोडीचा डंका आहे. कुलचाने यंदाच्या हंगामात कहर केला आहे. दोघांनीही आपलं टी 20 वर्ल्ड कपसाठी तिकीट फायनल केलं आहे. टीम इंडियात या दोघांनाही संधी मिळणार आता