योगींबद्दल अचानक मतपरिवर्तन कसं काय झालं?' राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

in #kapil2 years ago

sara.jpgआदित्यनाथ (Raj Thackeray Praised Yogi Adityanath) यांचं कौतुक केलं. त्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज राज ठाकरेंना टोला लगावला आहे. भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. योगी कोण आणि भोगी कोण? तसेच योगींबद्दल अचानक मतपरिवर्तन कसं काय झालं? हा संशोधनाचा विषय आहे. कोणाला यावर पीचडी करायची असेल तर करायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut