राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपूर्वी बाळा नांदगावकरांचं मनसे

in #kapil2 years ago

raj-thackeray-aurangabad-rally-bala-nandgaokar-mns.jpegएक मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिकेवरून राजकारण सुरू झालेलं असतानाच आता पुन्हा राज ठाकरे औरंगाबादमधून नेमकी कोणती भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्याचवेळी या सभेमध्ये जातीय तेढ निर्माण होणारं भाषण होऊ शकतं, असा आक्षेप नोंदवत सभेविरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी १६ अटींच्या आधारावर परवानगी दिली आहे. या अटींमध्ये सभेसाठीच्या निमंत्रितांचा आकडा, जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य टाळणे, सभेत गोंधळ झाल्यास आयोजकांची जबाबदारी अशा अनेक अटींचा समावेश करण्यात आला आहे. सभेला १५ हजार लोकांनाच निमंत्रित करता येऊ शकेल, अशी अट पोलिसांनी घातली असली, तरी येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी आधीच मोठी गर्दी होण्याचे संकेत दिले आहेत.

आणखी वाचा

ashish shelar
“आशिष शेलारांनी फडणवीसांवर टीका केलीय, भाजपाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील…”; काँग्रेसची मागणी

jitendra awhad
“कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी…”; आव्हाडांचा तो टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना?

“जर राज ठाकरेंनी पोलिसांच्या १६ अटींचं उल्लंघन केलं, तर त्याच सभेत…”, भीम आर्मीनं दिला मनसेला इशारा!

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना…”; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
नांदगावकरांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
दरम्यान, आज झालेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. “शांतपणे गाडीत यायचं आणि तसंच शांतपणे परत जायचं. कुठेही गडबड करायची नाही. पोलिसांना मदत करायची आहे अशा सूचना कार्यकर्त्यांना आहेत”, असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसेच, “शांतपणे या, शांतपणे जा.. गडबड गोंधळ होता कामा नये”, असं देखील नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटी मनसे पाळणार का? बाळा नांदगावकर म्हणतात, “येणाऱ्या लोकांना तुम्ही…!”

“आपल्याला वाद नकोय”
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणाऱ्यांना उद्देशून देखील बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. “त्यांच्या विरोधाचं कारण मला माहिती नाही. पण आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्ही शिवजयंती, आंबेडकर जयंती जोरात साजरी केली. आत्ताही आम्ही आनंदाने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे. पण आपल्याला वाद नकोय. आपल्याच लोकांसोबत आपण वाद काय घालायचा? पोलीस प्रत्येक गोष्टीची काळजी घेतील”, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर सशर्त परवानगी; निमंत्रितांचा आकडा, चिथावणीखोर वक्तव्य याबाबत अटींचा समावेश!

“आम्ही कुठे म्हटलो युती करा?”
न करण्यात आलेली विधानं नव्या चर्चेला उधाण देत असताना त्याबाबत बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली आहे. “आम्ही भाजपाला म्हटलोच नाही की युती करा. त्यांचा अजेंडा वेगळा आणि आमचा अजेंडा वेगळा”, असं ते म्हणाले.

MORE STORIES ON
maharashtra-politics
mns
Raj Thackeray
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Follow us on
facebook
twitter
instagram
telegram
Web Title: Raj thackeray aurangabad rally permission on condition mns leader bala nandgaokar pmw

NEXT STORY
“ऐ भोगी, कुछ तो सीख योगी से” म्हणत ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खरं सांगू मी…”

ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपूर्वी बाळा नांदगावकरांचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले…!

मुलाचे हात-पायांना धरून जबरदस्ती शाळेत घेऊन आली आई, हा VIRAL VIDEO पाहून अनेकांना लहानपणीचे दिवस आठवले

विश्लेषण: कर्ज घेणाऱ्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास बँक कर्ज माफ करते का?

‘सैराट’ला सहा वर्ष पूर्ण, रिंकूने शेअर केलेला तो खास फोटो Viral

पंडित बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार प्रदान; शमा भाटे, मनीषा साठे आणि नंदकिशोर कपोते ठरले मानकरी

गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यांवर छापा; हडपसर, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, विशेष कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
अवश्य वाचा

हनुमान चालीसा आणि भोंगे यापेक्षाही महागाईचा मुद्दा महत्वाचा – खासदार सुप्रिया सुळे

आता अ‍ॅपच सांगणार, युजरचा कोणता डेटा होतोय सार्वजनिक; Google Play Storeचं नवं फीचर लॉंच

…अशी प्रकरणे चव्हाट्यावर आणायची नसतात : सुप्रिया सुळे

ठाणे पूर्व सॅटीसच्या कामाला वेग, रेल्वेच्या विद्युत वाहिन्या हटवण्यास मिळाला हिरवा कंदील
फोटो गॅलरी

12 PHOTOS
Photos : काश्मीरमध्ये निया घेतेय सुट्ट्यांचा आनंद; पाहा समर व्हॅकेशनचे खास फोटो

9 PHOTOS
Photos: विमानाच्या खिडक्या गोल का असतात? जाणून घ्या यामागचं कारण

9 PHOTOS
Photo : ‘छोटी बहू’च्या दिलकश अदा; बोल्ड अंदाजावर चाहते फिदा
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Omicron Variant
Hijab Row
Russia-Ukraine War
महाराष्ट्र बातम्या
IPL 2022
आयपीएल २०२२
DC Vs KKR Highlights
Raj Thackeray
Heatwave In Maharashtra
Solar Eclipse 2022
TRENDING STORIES
“इंधन दरवाढ, कोळसा तुटवडा, ऑक्सिजन तुटवड्याला मोदी राज्यांनाच जबाबदार ठरवतात मग केंद्र काय फक्त घंटा…”; शिवसेनेचा संताप
राणा दांपत्याला जेल की बेल?; जामीन अर्जाबरोबरच घरच्या जेवणाच्या डब्यासाठीच्या अर्जावरही आज होणार सुनावणी

“महाराष्ट्रात राहून मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत असेल तर…”, ‘डॅडी’चा जावई अभिनेता अक्षय वाघमारेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कोणी…”; आव्हाडांचा तो टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना?
विश्लेषण : बेकायदा दस्त नोंदणीचे लोण राज्यभर… काय आहे ही समस्या?
अग्रलेख : तेल, तर्क, तथ्य!

राष्ट्रवादीची इफ्तार पार्टी : पवारांनी साधला राज ठाकरेंवर निशाणा तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सर्वप्रथम आपण सर्व…”
Maharashtra Heatwave Updates : उन्हाळा हैराण करणार! विदर्भात पुढचे पाच दिवस उष्ण लहरी, ३० एप्रिल ते २ मेदरम्यान…!
MORE FROM महाराष्ट्र

“राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी बघावं, मग…”, औरंगाबादेतील सभेविरोधात याचिका दाखल!
२०१७मध्ये खरंच भाजपा-राष्ट्रवादीचं ‘ठरलं’ होतं? देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…!
योगी सरकारने भोंगे उतरवल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या समोरील सर्वात मोठं आव्हान…”
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळाल्याबद्दल विचारलं असता राऊत राष्ट्रवादीचा संदर्भ देत म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक…”
“हे बघून हसावं की रडावं कळत नाही…”, निलेश राणे यांचं मविआ सरकारवर टीकास्त्र
‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…”

“उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत तर…”; संजय राऊतांची युपीमधील भोंगेविरोधी मोहिमेवर पहिली प्रतिक्रिया
“शकुनी काकांनी…”; बँक निवडणूक घोषणेवरून पडळकरांची शरद पवारांवर टीका
INDIANEXPRESS
After Two Years, China To Permit Indian Students To Return For Studies
Sri Lanka President Agrees To Remove Brother As PM Amid Economic Crisis
March Against Pro-Khalistan Elements: Tension In Patiala, Police Fire In Air To Avert Clash
Shah Faesal To Return To IAS: The Rules For Resignation, Reinstatement Of An Officer
Their Intent Was To Challenge Law And Order: Police Oppose Bail Pleas Of Rana Couple
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्लेषण
विश्लेषण
Bell Icon24
मुख्य बातम्या
Share Icon
Share
NEXT STORYएक मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिकेवरून राजकारण सुरू झालेलं असतानाच आता पुन्हा राज ठाकरे औरंगाबादमधून नेमकी कोणती भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्याचवेळी या सभेमध्ये जातीय तेढ निर्माण होणारं भाषण होऊ शकतं, असा आक्षेप नोंदवत सभेविरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.