भोगी, कुछ तो सीख योगी से” म्हणत ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल

in #kapil2 years ago

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने घेतलेल्या एका निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नव्याने तोंड फुटलं आहे. सध्या याच निर्णय़ावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून