चार मुलांच्या आईच्या डोक्यात घुसलं प्रेमाच भूत, पतीने जे केलं ते वाचून व्हाल अवाक्..

in #india2 years ago

Love Story News: बिहारच्या भागरपूरमध्ये चार मुलांची आई प्रेमात अशी काही हरवली की, तिच्यासमोर पतीलाही झुकावं लागलं. पण नंतर पंचायतने हस्तक्षेप करून धक्कादायक खुलासा केला. भागलपूरच्या गनगनिया गावात एक पतीने पत्नीच्या इच्छेसाठी तिला तिच्या प्रियकराकडे सुपूर्द केलं. पती श्रवणने पत्नी पूजाचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचं लग्न लावून दिलं. ज्यांनाही याबाबत समजलं ते