क्रिकेटपटूच्या पत्नीची PM मोदी आणि गृहमंत्र्यांकडे मागणी; 'देशाचे नाव...'

in #india2 years ago

संपूर्ण देशात आज ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिक उत्साहाने अमृतमहोत्सवी स्वतंत्र्य दिन साजरा करताना दिसतोय. सामान्य नागरिकांपासून ते स्टार आणि सेलिब्रेटी देखील यात सहभागी झालेत. काही जण घरावर झेंडा लावून तर काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात भारताच्या एका क्रिकेटपटूची पत्नीची पोस्ट चर्चेत आली आहे.