शिवसेनेचा मुंबईसाठी 'मेगा प्लॅन'! अखिलेश-तेजस्वी पुरवणार रसद?

in #india2 years ago

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची दोन गटात विभागणी झाली आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेना संघर्ष करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधकांकडून पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे. (BMC in Marathi)