Indian Hockey Wins Silver : भारतीय हॉकी संघाचं गोल्ड हुकलं! ऑस्ट्रेलियाकडून 7-0 ने दारुण पराभव

in #india2 years ago

नुकतीच पार पडली. या भव्य स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात भारताला ऑस्ट्रेलियाने 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली. ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

फायनलमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघ (India Men's Hockey Team vs Australia Hockey Team) हे संघ आमने-सामने होते. अत्यंत महत्त्वाच्या अशा अंतिम सामन्यात मात्र भारत सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचं दिसत होतं. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्वॉर्टरपासून गोलवर गोल करत होती. संपूर्ण सामन्यात एकही गोल भारताला करता आला नसल्याने अखेर भारत 7-0 ने पराभूत झाला. 6305d62b248e482ebb01b976dd127b0d1659602512_original.jpg