Gulam Nabi Azad: काँग्रेस अडचणीत असतानाच ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पक्षाला रामराम

in #india2 years ago

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातल्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. (Gulam Nabi Azad Resigns11sonia_azad.jpg