PSLV-C54 : इस्रोचा आणखीन एक मोठा विक्रम; अंतराळात सोडणार 8 नॅनो उपग्रह, वाचा सविस्तर

in #hingoli2 years ago


PSLV-C54: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) साठी 26 नोव्हेंबर ही तारीख खूप खास असणार आहे. या दिवशी, ओशनसॅट-3 आणि 8 नॅनो उपग्रहांसह श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून PSLV-C54-EOS-06 मिशन प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये भूतानचा एक उपग्रह देखील आहे. या कार्यक्रमाबाबत नॅशनल स्पेस एजन्सीने सांगितले की, शनिवारी (26 नोव्हेंबर) सकाळी 11:56 वाजता प्रक्षेपित केले जाईल.हेही वाचा : सावरकरांविषयी प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात आणि बरंच काही!