Preity Zinta: सोल्जर सोल्जर.. गाणं आठवतय का? प्रिती झिंटानं शेयर केली खास आठवण..

in #hingoli2 years ago


preity zinta: मणिरत्नम दिग्दर्शित 'दिल से...' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता पण 'सोल्जर' या चित्रपटाने प्रीतीला खरी ओळख दिली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रिती आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आज 24 वर्षांनंतर प्रितीने एक व्हिडिओ शेयर करत या चित्रपटाची आठवण सांगितली आहे. (Preity Zinta shared Soldier song video and says she took long break to take psychology exams during Soldier shoot)