Gujarat Election: कोण आहेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार?

in #hingoli2 years ago


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. राज्यात विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्यात ८९ मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे.

Sort:  

Very good news