Gold Rate : सोने खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! वीकेंडला सोनं घसरलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

in #hingoli2 years ago

esakal_new___2022_10_21T085608_303.jpg
गेल्या कित्येक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र ऐन वीकेंडला सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48.740 रुपये तर 24 कॅरेट साठी 53,170 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 609 रुपये आहे. (gold silver price update 19 November 2022