Aamir Khan’s Daughter: आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा धडाक्यात पार...

in #hingoli2 years ago


बरेच काळ डेट केल्यानंतर, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने अखेर शुक्रवार तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली. या सोहळ्यात आयरा खान लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.या एंगेजमेंट सोहळ्याला आमिर खानसह त्याच्या कुटुंब उपस्थित होते.आमिर खानची एक्सवाइफ किरण राव आणि आई देखील सोहळ्याला उपस्थित होत्या. सगळेच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होते.