इथं फक्त इंग्रजी; हिंदीतून बाजू मांडणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने रोखलं

in #hingoli2 years ago


दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज एका याचिकाकर्त्याला हिंदीतून (हिंदी) बाजू मांडण्यास रोखले. तसेच या कोर्टाची भाषा इंग्रजी आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा इंग्रजीतच मांडा, अशा सूचनाही केल्या. शंकर लाल शर्मा नावाचा याचिकाकर्ता स्वत:च आपली केस घेऊन सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. (supreme court news in Marathi