ह,भ, प,श्री चेतन जी महाराज

in #har2 years ago

कृष्ण हरी,
माऊली महावैषणव ज्ञानोबारायांचा अमृत प्रसाद ज्ञानेश्वरी सर्वांपर्यंत पोहचावे या पवित्र हेतुने आम्ही सुरू करत आहोत एक अभिनव चिंतन मालिका 🌷आनंदाचा परिस स्पर्श-बोलकी ज्ञानेश्वरी 🌷
माय ज्ञानेश्वरीचे दुग्धपान सर्वांना करता यावे यासाठी ज्ञानेश्वरी सेवेचा हा लहानसा प्रयत्न
आवडल्यास आणि आमचे# ज्ञान चैतन्य #