तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती

in #gondiya2 years ago

येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.04gndph26_202205816595.jpg