अन् भर मुलाखतीत खैरेंनी पायातील बूट हातात घेतला, नेमकं काय घडलं पहा...

in #ganpati2 years ago

Aurangabad News: शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले चंद्रकांत खैरे यांचा पुन्हा एकदा आक्रमकपणा पाहायला मिळाला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुळाखतीवेळी शिंदे गटावर संतापेल्या खैरेंनी चक्क पायातील बूट काढले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना लोकं आता जोड्याने मारतील असे खैरे म्हणाले. 29aea31587980023c05c834613ab8d7f166374756646689_original.jpg