Maharashtra Politics: “शिंदे गटाला जे हवं ते सगळं मिळत जातंय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसं काय मिळालं?”

in #ganpati2 years ago

uddhav-thackeray-and-shinde-group-symbol_202210895147 (1).jpgMaharashtra Politics: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाला मिळालेल्या नावावरून शिवसेनेकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. शिंदे गटाला जे हवे ते सगळे मिळत जातेय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसे काय मिळाले, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead