मुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच

in #ganpati2 years ago

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. अनंत अंबानीची होणारी पत्नी आणि मुकेश अंबानी यांच्याशी खास नातं शेअर करणाऱ्या राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) वाढदिवस नुकताच पार पडला. खास मित्रपरिवारासोबत तिनं हा दिवस साजरा केला. या क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर असणाऱ्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आले. जिथे 'अरंगेत्रम'च्या वेळी अगदी पारंपरिक वेशात दिसलेली राधिका इथे मात्र ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. 530222-mukesh-ambani-to-be-daughter-in-law-radhika-merchant-birthday-party-photos-viral.jpeg

Sort:  

NICE NEWS

Like