Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

in #ganpati2 years ago

पाकिस्तानमधील कापूस उत्पादन (Pakistan Cotton Production) यंदा पुरामुळं घटलं. तसचं पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक (Pakistan Market Cotton Import) यंदा मोठ्या प्रमाणात घटली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) नरमल्यानं बांगलादेशच्या कापडाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. येथील कापड उद्योगाकडे (Textile Industry) मागणी येऊ लागली. त्यामुळं हे दोन्ही देशांकडून भारतीय कापसाला मागणी (Cotton Demand) वाढू शकते.agrowon_2022-10_ae750203-7e3f-4817-bf97-4c00d4c7a956_Untitled_design___2022_10_01T151938_853.png