आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”

in #ganpati2 years ago

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वादासंदर्भात अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने या निवडणुकीमध्ये केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. दोन्ही गटांना त्यांच्या पसंतीची दुसरी चिन्हं आणि नावांची प्रत्येकी तीन पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने दिले असून त्याला आज म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहेत. हा निर्णय आयोगाने दिलेल्यानंतर यासंदर्भातील विविध प्रतिक्रिया सोशल मीडीयावरुन समोर येऊ लागल्या.Aditya-Thackeray-MNS.jpg

Sort:  

अपने साथ जुड़े सभी साथियों की खबरों को लाइक करें कमेंट करें और फॉलो भी करे।