दोन मुलांच्या वडिलांसोबत थाटणार रश्मिका मंदाना संसार? दिली प्रेमाची कबुली

in #ganpati2 years ago

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला आज कोणत्याही विशेष ओळखेची गरज नाही. दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आज आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनय विश्वात मोठं नाव कमावलं आहे. रश्मिका मंदान्ना ही सध्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. 536027-rashmika-ssss.jpeg