अरे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? गस्तीवरच्या पोलिसानेच चोरला झोपलेल्या तरुणाचा मोबाइल

in #ganpati2 years ago

रात्री स्वतःच्या दुकानाबाहेर झोपलेल्या तरुणाच्या खिशातला मोबाइल चक्क गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला. पण, ही घटना सीसीटीव्हीत कैद होत असल्याची माहिती त्या पोलिसाला नव्हती.

शनिवारी रात्री महाराजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नितीन सिंग नावाचा तरुण स्वतःच्या दुकानाबाहेर वऱ्हांड्यात झोपला होता. त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रगेश सिंग हा एका होमगार्डसोबत गस्तीवर होता. रस्त्यावरून जाताना त्याचे लक्ष अंगावर चादर ओढून झोपलेल्या तरुणाकडे जाते. त्याच्याजवळ जाऊन तो हवालदार चादरीत हात घालून मोबाइल चोरून निघून जातो. रविवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. नंतर, उच्चbjgaduc86ascyiasc_202210894535.jpg

Sort:  

आपकी वोटिंग पावर नहीं है, लाईक मत करिए, किसी को कोई फायदा नहीं होगा।