भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापूनkarpekarvijay (54)in #ganpati • 2 years ago मुख्यमंत्री शिंदेंच्या हातात ही चिठ्ठी पडताच त्यांनी त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित मुद्द्यांबरोबर उस्फुर्तपणे या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. #bapa #morya