शिवरायांच्या तीन तलवारी आता आहेत तरी कुठे? शोध तुळजा, भवानी अन् जगदंबा तलवारींचा!

in #ganpati2 years ago

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींकडे नेमक्या किती तलवारी होत्या, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती तलवारी होत्या याबाबत कागदोपत्री नोंदी सापडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण तीन तलवारी होत्या. त्या तलवारी आता कुठे आहेत, याचा घेतलेला शोध...shivaji-maharaj-95447413.jpg