पुण्यात सफेद कोब्रा आढळला, किती विषारी असतो हा सफेद कोब्रा, पाहा सफेद कोब्राचा व्हिडिओ

in #ganpati2 years ago

पुणेः पुण्यात आज एका नाविन्यपूर्ण आमि दुर्मिळ पांढरा नाग (White snake) आढळून आल्याने अनेक आश्चर्याचा धक्का बसला आहे. या नागाला पाहण्यासाठी अनेक जणांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील घोरेपडाळमध्ये (Pune Ghorpadal) राहणारे शेतकरी सचिन सोंडकर यांच्या घरात हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. घरात आढळून आलेला पांढरा नाग हा साडेचार फुटाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुण्यातील घोरेपडाळमध्ये पांढरा नाग असल्याचे समजताच सर्पमित्र पंकज गाडेकर यांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आले.snake.jpg