Gold Silver Price: नवरात्रीच्या तोंडावर सोनं घसरले! जाणून घ्या आजचे नवे दर

in #falling2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Gold Silver Price: नवरात्रीच्या तोंडावर सोनं घसरले! जाणून घ्या आजचे नवे दर
Published on : 17 September 2022, 2:56 am

By
सकाळ डिजिटल टीम

आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. मध्यंतरी चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र पुन्हा चांदीचे भाव घसरले. शुक्रवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,960 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे. (gold silver price update 17 september 2022)

हेही वाचा: Gold Silver Price: नवरात्रीच्या तोंडावर सोनं घसरले! जाणून घ्या आजचे नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई - 50,460 रुपयेदिल्ली - 50,460 रुपयेहैदराबाद - 50,120 रुपयेकोलकत्ता - 49,960 रुपयेलखनऊ - 50,120 रुपयेमुंबई - 49,960 रुपयेनागपूर - 49,980 रुपयेपूणे - 49,980 रुपये

हेही वाचा: Gold-Silver Price: सोनं स्वस्त तर चांदी महागली, जाणून घ्या आजचे नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.4images_77.jpg