कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आनंदीआनंद Published on : 9 August 2022, 6:53 pm

in #drwa2 years ago

: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बहुप्रतीक्षेत मंत्रिमंडळ मंगळवारी अस्तित्वात आले. राज्यातील सर्व भागांना प्रतिनिधित्व मिळेल, अशी दक्षता या नेत्यांनी घेतली असली तरी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या समावेशाने नाराजाही व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळात निवड झालेल्या भाजप व शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला. पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी, काही ठिकाणी मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐