नितीशजींनी NDA मधून बाहेर पडणं भाजपसाठी सणसणीत चपराक; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

in #drwa2 years ago

महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात आणि झारखंडमध्ये भाजपची नाटकं आपण पाहिली आहेत. इथं जे घाबरतील त्यांना घाबरवा, जे विकले जातील त्यांना खरेदी करा. आपल्या घटनात्मक संस्था सीबीआय, ईडी, आयटी एक एक करून उद्ध्वस्त होत आहेत, त्यांची अवस्था पोलिस ठाण्यापेक्षाही वाईट बनली आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे

Sort:  

Good job