BREAKING: संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

in #drwa2 years ago

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ते अटकेत आहेत. (Sanjay Raut arrested by ED)

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना एक ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

RECOMMENDED ARTICLES
Patra Chawl Case : संजय राऊतांना मोठा झटका, 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी
Patra Chawl Case : संजय राऊतांना मोठा झटका, 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
08 Aug 2022
Video : संजय राऊतांबाबत सोमय्यांचं मोठं भाकित; म्हणाले, तोपर्यंत...
Video : संजय राऊतांबाबत सोमय्यांचं मोठं भाकित; म्हणाले, तोपर्यंत...
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना आज सेशन कोर्टाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Kirit Somaiya tweet on shivsena leader sanjay rauts says now he will-be nawab maliks neighbor in arthur road jail
08 Aug 2022
Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पत्राचाळ प्रकरणात मोठी अपडेट
Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पत्राचाळ प्रकरणात मोठी अपडेट
संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत
19 Aug 2022
TET Scam : टीईटी घोटाळ्यात ईडीची एन्ट्री; तुकाराम सुपेंची होणार चौकशी?
TET Scam : टीईटी घोटाळ्यात ईडीची एन्ट्री; तुकाराम सुपेंची होणार चौकशी?
या प्रकरणात माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचेही यात नाव आल्यानं खळबळ उडाली आहे. Maharashtra TET Scam Possibility of inquiry of Tukaram Supe by ED
08 Aug 2022
TET Exam : शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, ईडीकडून गुन्हा दाखल
TET Exam : शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, ईडीकडून गुन्हा दाखल
08 Aug 2022
TET Exam Scam : सत्ताधाऱ्यांनी आता शांत रहावं; टीईटी घोटाळा प्रकरणावर खैरेंचा टोला
TET Exam Scam : सत्ताधाऱ्यांनी आता शांत रहावं; टीईटी घोटाळा प्रकरणावर खैरेंचा टोला
टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा, या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहीजे असे सत्तार म्हणालेत
08 Aug 2022
मंत्री राकेश सचानवर गुन्हा कधी दाखल होणार? शिक्षेची ऑर्डर कॉपी घेऊन फरार
मंत्री राकेश सचानवर गुन्हा कधी दाखल होणार? शिक्षेची ऑर्डर कॉपी घेऊन फरार
तक्रार मिळून २४ तास उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही Rakesh Sachan Cabinet Minister Uttar Pradesh Absconding Punishment Order
08 Aug 2022
जमीन विकसित न करता 110 कोटींचा अपहार; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
जमीन विकसित न करता 110 कोटींचा अपहार; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
जमिनीचे बनावट दस्ताऐवजावरून गहाण खते करून मुंबईतील बँकेकडे गहाण ठेवून ११० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इगतपुरी पोलिसात आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 110 crore embezzlement without developing the land case has been filed against 8 people nashik crime Latest Marathi News
11 Aug 2022
INS Vikrant Scam : सोमय्या पिता-पुत्राला हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
INS Vikrant Scam : सोमय्या पिता-पुत्राला हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS Vikrantच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. INS Vikrant Scam Mumbai HC Granted anticipatory bail to Kirit and Neil Somaiya
10 Aug 2022
शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर
शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर
15 hours ago

हेही वाचा: संजय राऊतांवर कारवाई झालेला पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?

पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. ईडीच्या आरोपानुसार, गोरेगावातल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊतांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. पुनर्विकासासाठी ही जागा राऊतांच्या कंपनीला दिली होती. मात्र त्याचा काहीच पुनर्विकास झाला नाही, उलट या जागी बांधलेली घरं काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून राऊतांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये जमावले.

You May Like
फक्त विम्याची सेटलमेंट कशाला? आता अधिक मिळवा!
बजाज फिनसर्व्ह हेल्
कोट मिळवा
by Taboola Sponsored Links
त्यानंतर हे पैसे प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते केले. यातले ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्यstyle at Sakal. To Get Updates on Mobile,

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻