तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर

in #dipak2 years ago

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे राज ठाकरे यांची मुलाखत घेत आहे. या मुलाखतीत राज ठाकरे चित्रपट, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तसेच राज ठाकरे या मुलाखतीत आपल्या वेगवेगळ्या अनुभवांवरही बोलत आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वरराज या नावाबद्दल सविस्तर सांगितले आहे.raj-thackeray-2-compressed-1.jpgraj-thackeray-2-compressed-1.jpg