Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी,

in #dipak2 years ago

aryan-khan-1.jpgआर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी आढळल्याचे ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल एनसीबीच्या ब्युरो प्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘सिलेक्टिव्ह ट्रिटमेंट’ देण्यात आल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे