पोस्टसाठी अभिनेत्री किम कार्दाशियनला बसला तब्बल १० लाख डॉलर्सचा भु

in #dipak2 years ago

बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेते आपल्याला चित्रपटांव्यतिरिक्त अनेक जाहिरातींमध्ये दिसून येतात. फक्त बॉलिवूडच नव्हे क्रिकेटजगातील अनेक खेळाडू जाहिरातींमध्ये काम करत असतात. जाहिरातीतून त्यांना भरपूर पैसे मिळतात. एखाद्या कंपनीचे ब्रँड अम्बसेडर बनतात, मात्र याचा तोटादेखील होतो. अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनला प्रोमोशन करण्याचा फटका बसला आहे. तिच्या एका पोस्टमुळे तिला तब्बल १० लाख रुपयांचा दंड बसला आहे. नेमकी काय पोस्ट होती जाणून घेऊयात

amey.jpegamey.jpeg