Shivsena: ठरलं! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा एकनाथ शिंदेच कायम राखणार

in #digras2 years ago

एकनाथ शिंदे शिवसेनेतले महत्त्वाचे मंत्री आणि मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन सेनेतून वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारही स्थापन केलं. या सगळ्यात त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला आहे. तसंच त्यांनी पक्षाच्या चिन्हावरही हक्क सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाच आता शिंदे गट दसरा मेळावाही घेणार आहे.

Sort:  

मैंने आपकी पोस्ट को लाइक कर दिया है सर आप भी मेरी पोस्टों को लाइक कर दीजिए सर प्लीज सर

Yes madam