Shiv Sena : अमित शाह ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब; खैरेंचा पलटवार

in #digras2 years ago

Chandrakant Khaire vs Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा (Amit Shah in Mumbai) संपवून पुन्हा दिल्लीला रवाना झालेत. या दौऱ्यात अमित शाहांनी भाजपला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 चं टार्गेट दिलंय.'शिवसेनेनं (Shiv Sena) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे' असं म्हणत अमित शहा (Amit Shah) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही शहांवर टीका करण्यात

Sort:  

सर मैंने आपकी आज की सभी खबरों को लाइक कर दिया आप भी मेरी सभी खबरों को लाइक कर सहयोग करें जी