Gram Panchayat Election: राज्यातील 1165 सरपंचाच्या भवितव्यासाठी आज मतदान, उद्या गुलाल

in #digras2 years ago

राज्यात 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान होणार आहे. राज्यात 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान पार पडण
45 minutes ago